उपक्रम आणि कार्यक्रम

संग्रहालयाच्या विस्तृत बहि:शाला कार्यक्रमाअंतर्गत नाटक, कलाप्रयोगांचं सादरीकरण, सार्वजनिक व्याख्यानं व चित्रपटप्रदर्शन ह्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर इतर संस्थांच्या सहयोगातून काही कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात.