शिक्षण

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

शाळा व स्वयंसेवी संस्थांना संग्रहालयातील स्थायी संग्रह आणि समकालीन प्रदर्शनांशी रसग्रहणातून आणि सृजनात्मकरीत्या संवाद साधण्याची संधी संग्रहालय देते; ह्याकरिता वैचारिक प्रदर्शन भेटी आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

कार्यशाळा

सर्व कार्यशाळांसाठी आगाऊ नोंदणी केली जात असून एखादी कलावस्तू वा विशिष्ट संग्रहावर परस्परसंवादी चर्चासत्राचे आयोजन केले जाते, व त्याच्या सोबतीने संलग्न सृजनात्मक कृतीसत्राचं आयोजन केलं जातं. आमच्या स्थायी संग्रहाशी निगडित काही लोकप्रिय कार्यशाळांमध्ये चांदीची कलाकुसर, मातीकाम, आठवणीतील नकाशे व अवकाश, रागमाला चित्रं आणि कठपुतळ्या बनविणे ह्यांचा समावेश आहे.

कार्यशाळेचे तपशील   

Colours and Shapes at the Museum

In this workshop, participants explore shapes and colours using the Museum building and collection. The session begins with an interactive walk through the Museum galleries, followed by a collage art activity.
*Please note that the group must include an adequate number of adult chaperones, at least one for every five children.
Recommended Age: 3 - 6


Pottery

Participants engage with the Museum’s pottery collection, the highlights of which were created by students from the Sir J.J School of Art in the late 19th and early 20th centuries, and consider the impact of western art teaching on art and craft traditions in the city. The workshop includes a worksheet activity followed by a hands-on session in which participants create their own clay pots using different techniques.
Recommended Age: 6+


Silver-work

Focusing on the Museum’s collection of Raj Silver, participants engage with the techniques and ideas behind this unique art tradition. The workshop includes a worksheet activity followed by a hands-on session in which participants practice traditional techniques on silver foil to create original designs.
Recommended Age: 8+


Mapping Memories

Using the Museum’s extensive map collection as a starting point, participants explore Mumbai’s evolving topography and fading histories through this workshop. The importance of perspective, often understated in the study of Cartography, is highlighted during an interactive walk through the Museum’s Mumbai Gallery. Participants then record their own experiences of the city as they see it, creating personalized memory maps that tell the story of their very own Mumbai.
Recommended Age: 8+


Mapping Stories

Join us on a tour to discover stories hidden in the Museum’s map collection. Then consider the use of perspective and narrative in map making whilst you explore the dense botanical garden and zoo next door. What might you see amongst its trees and animals? Who might you meet? Create and map your very own story in this unique setting!
Recommended Age: 8+


Mumbai’s Communities: Peopling the City with Puppets!

Using the Museum’s collection of clay models, explore Mumbai’s traditional communities - their lifestyles and occupations. Craft paper puppets inspired by contemporary urban Mumbai and work in groups to enact a story with your puppets! What puppet would you create – a movie star, bus conductor, cricketer, dabbawalla or doctor?
Recommended Age: 8+


Storytelling at the Museum!

Explore ways that objects speak to us and discover the stories they hold. Get creative – ‘become’ an object of your choice or role play and put yourself in the shoes of the people who made and used them! Craft your costume and share your story!
Recommended Age: 8+


Ragamala Painting

Looking at the Ragamala paintings in the Museum’s collection, participants explore this painting tradition and learn to read Ragamala paintings. An interactive discussion and worksheet activity is followed by participants experimenting with making their own, contemporary, Ragamalas!
Recommended Age: 6+


Curating Exhibitions

This workshop encourages participants to curate their own displays on themes or stories inspired by the Museum collection. The workshop will focus on the practical and creative aspects of curating museum exhibitions. So come be a curator for the day!
Recommended Age: 10+


नोंदणीचे तपशील
कालावधी:२ तास परस्पर उपलब्धतेनुसार, पूर्वसूचनेनुसार आयोजन. बुधवार आणि आठवडाअखेरीव्यतिरिक्त आठवड्यातील सर्व दिवस आयोजन.
एका सत्रात सहभागी होणाऱ्या सभासदांचा शिफारस केलेला आकडा: सर्वाधिक ६०
मूल्य: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि स्वयंसेवी संस्थांकरिता मोफत. खाजगी शाळा वा सी. एस्. आर. (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) समूह: रु. १५० प्रत्येक विद्यार्थी.
'रंग व आकार' कार्यशाळेसाठी: रु. ७५ प्रत्येक विद्यार्थी. साहित्य पुरवण्यात येईल.
भाषा: इंग्रजी, हिंदी आणि मराठी
संपर्क: अधिक माहिती साठी education@bdlmuseum.org अथवा +९१ २२ २३७३१२३४ वर संपर्क साधावा.


संग्रहालयात सी. ए. एस्.

संग्रहालय शहरातील निवडक आंतरराष्ट्रीय शाळांबरोबर काम करते, ज्यात ११वी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या 'सृजनात्मकता, कार्यवाहकता, सेवा' ह्या गरजा शहरातील अग्रणीय संग्रहालयाच्या सांस्कृतिक ठेवणीतून पूर्ण करण्याची अद्वितीय संधी उपलब्ध करुन देण्यात येते. विद्यार्थी संग्रहालयात आलेल्या अभ्यागतांशी संवाद साधू शकतात, विविध कार्यक्रमांमध्ये सहाय्य करू शकतात आणि वैयक्तिक प्रकल्प विकसित करू शकतात.
संपर्क: : अधिक माहिती साठी education@bdlmuseum.orgअथवा +९१ २२ २३७३१२३४ वर संपर्क साधावा.


शिक्षकांकरिता कार्यशाळा

आगाऊ नोंदणी केल्यास आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या मोफत कार्यशाळा मुंबईतील शाळा व विद्यापीठातील शिक्षकांना संग्रहालय आणि त्यातील शैक्षणिक साधनांचा परिचय करून देतात. शैक्षणिक संघाच्या नेतृत्वाखाली घेतल्या जाणाऱ्या ह्या कार्यशाळेतील प्रत्येक तासात एक व्याख्यानात्मक माहिती दौऱ्याचा समावेश असतो; ह्यात सहभागी होणाऱ्यांना संग्रहालयातील संग्रह, इतिहास आणि प्रदर्शने ह्यांचे सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यानंतर संबंधित विषयांवर विविध सृजनात्मक कृतीसत्रे आणि वैचारिक चर्चासत्रे आयोजिली जातात. ह्या सत्रांद्वारे शिक्षकांस संग्रहालय काय देऊ शकते, तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांकरिता कोणते शैक्षणिक साधन उपयुक्त ठरेल ह्यांच्याबद्दलची माहिती देण्यात येते.


नोंदणीचे तपशील
कालावधी: २ तास परस्पर उपलब्धतेनुसार, पूर्वसूचनेनुसार आयोजन.
मूल्य: मोफत (साहित्य पुरविले जाईल)
भाषा: इंग्रजी, हिंदी आणि मराठी
संपर्क: अधिक माहिती साठी किंवा सत्राकरिता नोंदणी करण्यासाठी education@bdlmuseum.org अथवा +९१ २२ २३७३१२३४ वर संपर्क साधावा.

Image Gallery