ठग
१९१२-१९१४
अर्धी भाजलेली टेराकोटा माती, रंगद्रव्यांसहित

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, जीवनशैली आणि संस्कृतीच्या उत्तम दस्तऐवजीकरण संग्रहालयातील मातीच्या प्रतिमा आणि देखाव्यांचा संचय करतो. ठगाची प्रतिमा मोठी मिशी आणि भयावह चेहऱ्याने दर्शवलेली आहे. 'ठग' हा वादग्रस्त शब्द वसाहतकाळातील; भारतातील ब्रिटिश सरकार ह्याचा वापर करत असे. ठग हिंदू देवी कालीचे अनुयायी असल्याचे सांगितले जाते आणि वसाहतकाळात चोरी आणि खुनाचे कट रचण्यासाठी ते प्रचलित होते. बंदी ठगांना बहुतेकदा गालिचा विणण्यासारखी हस्तकला कौशल्य शिकवली जात असत.