भारतीय - मूळचे रहिवासी
जुलियो फेरारीओ

सन १८२३-१८३०  
रंगविलेले आम्ल-जल प्रक्रिया मुद्राचित्र

विविध व्यक्तिचित्र असलेल्या ह्या रंगीत एक्वांटिंट, जुलियो फेरारीओ ह्या इटलीतील मिलानमधील कलाकार, प्रकाशक आणि मुद्रकाने चितारलेल्या आहेत. 'एल् कॉस्ट्यूम अँटिको ए मॉडर्नो.....' मध्ये हातांनी रंगविलेली १६०० आम्ल-जल प्रक्रिया मुद्राचित्र आणि कोरीव चित्रं हे त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे. ह्यात विविध प्रदेश आणि देशांतली लोकं त्यांच्या प्रादेशिक पेहरावात दाखवलेली आहेत.