से. ल. बर्न्स, कलाप्रबंधक
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, मुंबई)  

१९०३-१८
काचेच्या विरुद्ध ठस्यावरून छाप

सदर छायाचित्र संग्रहालयाच्या काचेच्या विरोधी ठस्यांचा संचयातील आहे, ह्यात श्री सेसिल ल. बर्न्स, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे (पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय) पूर्व-कलाप्रबंधक, त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर मध्यभागी बसलेले दिसतात. श्री बर्न्स हे तेव्हा कलामहाविद्यालयाचे अधिष्ठाता पद देखील सांभाळत होते. १९०३ साली व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाचा कार्यभार सांभाळल्यावर त्यांनी मुंबई शहराचा इतिहास चित्रित करणाऱ्या नकाशे, आराखडे, छापे आणि छायाचित्रांचा संचय तयार केला.