दिलरुबा
सन १९२५
लाकूड, हस्तिदंत आणि धातू

'दिलरुबा' हा मूळ पर्शियन शब्द, ह्याचा सहज अर्थ 'तुमचे हृदय चोरणारा/चोरणारी'. तारा छेडून वाजवण्याचे, लाकूड आणि चामड्याचे हे वाद्य सारंगीने वाजवले जाते. हे वाद्य संग्रहालयाने १९२५ साली हस्तगत केले.