दत्तात्रय
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
पितळ

दत्तात्रय, हे एक हिंदू दैवत, ब्रह्म, विष्णू आणि शिव ह्या दैवी त्रिकुटाचा एक अंश. दत्तात्रयाची ही मूर्ती नैसर्गिक रूप दर्शवते; यूरोपातील कलेच्या प्रभावाने भारतीय कलेत नैसर्गिकता आलेली दिसते. ही मूर्ती ह्याचमुळे संग्रहालयातील इतर मूर्ती, ज्या पारंपरिक प्रतिमाशास्त्राला अनुसरून घडवल्या आहेत; त्यांच्यापेक्षा वेगळी दिसते.