जाने ०१, २०२५ बुधवार नवीन वर्षाचा पहिला दिवस
२० फेब्रुवारी , २०२५ गुरुवार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी खुले राहण्याकरता बंद.
२७ फेब्रुवारी , २०२५ गुरुवार महाशिवरात्रीनिमित्त बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी खुले राहण्याकरता बंद.
१४ मार्च, २०२५ शुक्रवार होळी
३० मार्च, २०२५ रविवार गुढीपाडवा
२७ ऑगस्ट, २०२५ बुधवार गणेश चतुर्थी
०६ सप्टेंबर, २०२५ शनिवार गणेश विसर्जन
२ ऑक्टोबर, २०२५ गुरुवार दसरा
२१ ऑक्टोबर, २०२५ मंगळवार दिवाळी (लक्ष्मीपूजन)
२२ ऑक्टोबर, २०२५ बुधवार दिवाळी (पाडवा)
२३ ऑक्टोबर, २०२५ गुरुवार दिवाळी (भाऊबीज)